Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
बाळाचà¥à¤¯à¤¾ वाढीचे व विकासाचे टपà¥à¤ªà¥‡Â
पहिला महिना
मान सावरणे, आईला ओळखणे, वजनात १/२ ते १ किलो वाढ
दà¥à¤¸à¤°à¤¾ महिना
बाळाची नजर सà¥à¤¥à¤¿à¤°, बाळ हसते
तिसरा महिना
हालचालीत वाढ, आवाजाचà¥à¤¯à¤¾ दिशेने पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¸à¤¾à¤¦
चौथा महिना
हातात वसà¥à¤¤à¥‚ पकडणे, मांडीवर टेकून बसणे.
पाचवा महिना
ओरडणे, वसà¥à¤¤à¥‚चा शोध घेणे, जनà¥à¤® वजनाचà¥à¤¯à¤¾ दà¥à¤ªà¥à¤ªà¤Ÿ वजन
सहावा महिना
आधार दिलà¥à¤¯à¤¾à¤¸ खà¥à¤°à¥à¤šà¥€à¤¤ बसू शकते.
सातवा महिना
रांगणे, हाताने पदारà¥à¤¥ खाणे,नाव घेतलà¥à¤¯à¤¾à¤¸ पà¥à¤°à¤¤à¥€à¤¸à¤¾à¤¦
आठवा महिना
आधाराशिवाय बसणे, काका, बाबा, दादा इ. शबà¥à¤¦ बोलणे
नववा महिना
आधाराने उà¤à¥‡ राहणे, वसà¥à¤¤à¥‚ची आवड दाखवणे
दहावा महिना
बसलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° उठून उà¤à¥‡ राहणे, टाळà¥à¤¯à¤¾ वाजवणे, टाटा करणे.
अकरावा महिना
हात धरून पावले टाकणे, वसà¥à¤¤à¥‚ पकडणे, खेळात रस घेणे.
बारावा महिना
नीट चालणे, नाकाला करणे, जनà¥à¤®à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ वेळी असलेलà¥à¤¯à¤¾ वजनाचà¥à¤¯à¤¾ तिपà¥à¤ªà¤Ÿ वजन.
आहार वयोगटानà¥à¤¸à¤¾à¤° बाळाचा आहार
० ते ६ महिने :- फकà¥à¤¤ सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨à¤š दयावे.
६ ते ९ महिने :- à¤à¤¾à¤¤à¤¾à¤šà¥€ पेज, डाळीचे पाणी, मटणाचे सà¥à¤ª, नाचणीची किंवा डाळ, तांदळाची पेज, फळांचा रस दयावा.
९ ते १२ महिने :- वरण, à¤à¤¾à¤¤, उकडलेला बटाटा दà¥à¤§à¤¾à¤¤ कà¥à¤¸à¥à¤•रून, पोळी दà¥à¤§à¤¾à¤¤ बारीक करून, फळे दयावे.
१ वरà¥à¤·à¤¾à¤¨à¤‚तर :- घरात जेवणासाठी जे तयार केलेले पदारà¥à¤¥ असतील. तेच थोडे कमी तिखट करून या वयातलà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¤¾à¤‚ना देता येते.
बाळाला दिवसातून किती वेळा खायला दयावे (पूरक आहार )
६ ते ९ महिने – २ वेळा
९ ते १२ महिने – ३ ते ४ वेळा
दà¥à¤¸à¤±à¥à¤¯à¤¾ वरà¥à¤·à¤¾à¤¤à¤¸à¥à¤¦à¥à¤§à¤¾ आईचे दूध हा बाळाचà¥à¤¯à¤¾ पोषक आहारातील महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ घटक असतो. तà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न बाळाचे पोषण व संरकà¥à¤·à¤£à¤¹à¥€ होते. बाळ दिड ते दोन वरà¥à¤·à¤¾à¤šà¥‡ होईपरà¥à¤¯à¤‚त सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ चालू ठेवावे. जनà¥à¤®à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न ५ वà¥à¤—ारà¥à¤·à¤¾à¤¨à¤‚तर बाळाचà¥à¤¯à¤¾ वाढीवर बारकाईने लकà¥à¤· ठेवणे आवशà¥à¤¯à¤• आहे.
तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर ठराविक कालांतराने बाळाचे वजन, उंची व शरीराची इतर मोजमापे नियमितपणे घेणे आवशà¥à¤¯à¤• आहे. हà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळाची वाढ योगà¥à¤¯ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ होत आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकते. वाढ योगà¥à¤¯ होत नसलà¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤¯à¤¾ दृषà¥à¤Ÿà¥€à¤¨à¥‡ तपासणी करून अयोगà¥à¤¯ वाढीची कारणे शोधून काढता येतील. सदर कारणानà¥à¤¸à¤¾à¤° तà¥à¤¯à¤¾ बालकावर उपचार करून पà¥à¤¢à¥€à¤² गà¥à¤‚तागà¥à¤‚त व मृतà¥à¤¯à¥‚ निशà¥à¤šà¤¿à¤¤à¤ªà¤£à¥‡ टाळता येतील.
५ वरà¥à¤·à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त बालकाची नियमित तपासणी होणे आवशà¥à¤¯à¤• आहे.
मà¥à¤²à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ विकासासाठी काय अपेकà¥à¤·à¤¾ आहे ?
मà¥à¤²à¤¾à¤‚ना पà¥à¤°à¥‡à¤¸à¤¾ पौषà¥à¤Ÿà¤¿à¤• आहार दया. पण तà¥à¤¯à¤¾à¤‚ना अनà¥à¤¨ खाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी दà¥à¤°à¤¾à¤—à¥à¤°à¤¹ करू नका. बळजबरी केली तर अनà¥à¤¨à¤¾à¤šà¤¾ परिणाम होणार नाही.
रोगपà¥à¤°à¤¤à¤¿à¤¬à¤‚धक लस मà¥à¤²à¤¾à¤‚ना टोचून घेणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ खबरदारी घà¥à¤¯à¤¾.
मà¥à¤²à¤¾à¤‚ना मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨ कर. शिकवत राहा, तà¥à¤¯à¤¾à¤‚ना पà¥à¤°à¥‡à¤®, माया दया. तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° जासà¥à¤¤à¥€à¤¤ जासà¥à¤¤ वेळ काढा. तà¥à¤¯à¤¾à¤‚ना उगीचच सतत आपलà¥à¤¯à¤¾ संरकà¥à¤·à¤£à¤¾à¤–ाली ठेवू नका. तà¥à¤¯à¤¾à¤‚ना मोकळेपणाने खेळू बागडू दया.
तीन ते पाच वरà¥à¤·à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त दà¥à¤¸à¤°à¥‡ मà¥à¤² होऊ देऊ नका आणि दà¥à¤¸à¤±à¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आगमनाचà¥à¤¯à¤¾ वेळी पहिलà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मनाची तयारी करून ठेवा.
मà¥à¤²à¤¾à¤‚ना शाळेची गोडी लावा.
अपघात आणि विषबाधा होऊ न देणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी काळजी घà¥à¤¯à¤¾.
सà¥à¤–ी कà¥à¤Ÿà¥à¤‚बासाठी आदरà¥à¤¶ माता हवीच. आई ही कà¥à¤Ÿà¥à¤‚बाचा केंदà¥à¤°à¤¬à¤¿à¤‚दू असते. कà¥à¤Ÿà¥à¤‚बाचे सà¥à¤µà¤¾à¤¸à¥à¤¥, सà¥à¤–, आरोगà¥à¤¯ आईबरोबरच अवलंबून असते. आजचे मूल उदयाची आई किंवा पिता होणार असते. तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी, मà¥à¤²à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤—तीत आपला फार मोलाचा वाटा आहे.
| --------------------------- | --------------------------- |